Tejas Constructions

Tejas Constructions .

*Tejas Construction & paintings* *Tejas Chavan(b.tech in civil engg)* * दसरा दिवाळी चा मुहूर्ता वर सुरुवात करा तुमचा घर/...
08/10/2021

*Tejas Construction & paintings*
*Tejas Chavan(b.tech in civil engg)*
* दसरा दिवाळी चा मुहूर्ता वर सुरुवात करा तुमचा घर/बंगला बांधायला फक्त 1350/- ते 1800/- रु पर चौरस फीट दरामध्ये आपणास खालील सर्व वैशिष्ट्याची पूर्तता आम्ही करून देतो.उत्तम मार्गदर्शन आणि खात्रीशीर गुणवत्ता हेच आमचे ध्येय*.*

*आमची खास वैशिष्ट्ये*
1) *आम्ही पूर्ण काम हे प्लॅन आणि वास्तुशास्त्रानुसार करतो.*
2) *उत्तम प्रकारचे fe500 स्टील आणि सिमेंट* .
3) *आतील बांधकाम 4इंच आणि बाहेरील बांधकाम 9 इंच प्रोपर इलेवेशन*.
4) *मुंबई पॅटर्न ग्रिल वर्क सर्व खिडक्यांसाठी*.
5) *MS रेलिंग आपल्या पसंतीच्या डिझाईन नुसार*
6) *सुप्रीम किंवा पारस कंपनीचे कॅसिल्ड वॉटर फिटिंग*
7) *इलेक्ट्रिकचे काम हे लेग्रॅण्ड सॉकेट* *,*POLYCAB** *वायर* , *अँकर किंवा ओरेवा स्विच आनि डायमंड पाईपसाहित*.
8) *3 ट्रक स्लआयडिंग खिडक्या मस्कीटो जाळी*.
9) *2*2* *डबल चार्जे वित्रीफाईड टाईल्स*.
10) *1*1.5* *ची किचन , बाथरूम आणि टॉयलेट ला टाईल्स*.
11) *सॉलिड PVC दरवाजे मारबल फ्रेम सहित बाथरूम आणि टॉयलेट साठी*.
12) *विंडो सील खिडकीच्या चारही बाजूला*.
13) *4000 लिटर क्षमतेची सेप्टिक टॅंक आणि 1000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी*.
14) *आतील कलर हा ऑइल बोंड आणि बाहेरील कलर हा अपेक्स किंवा ACE*
15) *स्वतंत्र गिझर कनेक्शन आणि स्वतंत्र वॉटर मिक्सर स्टँडर्ड कंपनीचा*
16) *22*16 बेसिन विथ टाईल्स*
17) *स्टँडर्ड साईझ चा किचन ओटा स्टील ग्रे ग्रॅनाईट सहित*.
18) *केमिकल बेस वॉटर प्रूफिंग*
19) *मेन दरवाजा सागवान नक्षीसाहित आणि आतील दरवाजे डबल कोटिंग*
20) *आपल्या पसंतीनुसार इंडियन किंवा वेस्टर्न टॉयलेट*
21) *जिन्यासाठी पूर्ण मार्बल*
22) *समोरील पायऱ्या पूर्ण मारबल*
नोट: या मुहूर्ता वर शुभारंभ करणाऱ्या कस्टमर ना किचन ट्रॉली किंवा हॉल साठी pop किंवा led tv किंवा ढोलपुरी भेट देण्यात येईल
*आपला विश्वास हाच आमचा नफा याच तत्त्वावर आपण आम्हास काम करण्याची आणि आपल्या स्वप्नातील घर बांधण्याची संधी द्यावी*

/CONTACT/
*Tejas construction and paintings*
Engineer|Building Contractors|Painting|Rennovation|
Mo. *7387614050* https://www.facebook.com/102093814966504/
*एकदा अवश्य खात्री करा*. 🙏

With us Make Your Dream like this
31/08/2020

With us Make Your Dream like this

31/08/2020

TEJAS ENGG AND CONTRACTOR
It is our job to make your dream come true
We provide
1) home construction
2) rennovation
3)interior work
4)all type of interior and exterior painting
5) texture painting/wall design
6) All industrial construction work / shade
7) retaining wall

Address

Satara

Telephone

+917387614050

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tejas Constructions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tejas Constructions:

Share