04/02/2023
सोलर वॉटर हिटर वापरता
मग हे वाचाच!
बहुतांश लोकांच्या घरी सोलर वॉटर हिटरसाठी बोअरच्या किंवा विहीरीच्या पाण्याचा वापर केला जातो. या पाण्यामध्ये क्षारचे प्रमाण जास्त असते.
बऱ्याच ठिकाणी फिल्टरचा वापर केला जातो. पण त्या फिल्टरने क्षारचे प्रमाण फक्त १०-१५% कमी होते. त्याहीपेक्षा पाणी गरम होताच क्षार होण्याचे प्रमाण वाढते.
कालांतराने हे क्षार सोलर वॉटर हिटरच्या टाकीमध्ये आणि ट्युबमध्ये साचून राहतात. काही कालावधीनंतर ह्याचे प्रमाण वाढून टाकी, ट्युब तसेच बाथरुममध्ये येण्याऱ्या पाईपमध्ये क्षारचे खपले तयार होतात.
असेच क्षारचे प्रमाण वाढत राहिले तर...
• पाणी पुरेसे गरम होत नाही.
* काचेच्या ट्युबमधील कॉपर प्लेट खराब होऊन कमी क्षमतेने पाणी गरम करतात.
• काचेच्या ट्युबला तडे जातात.
• त्वचेचे आजार उद्भवू लागतात
(जसे त्वचा कोरडी होणे. त्वचेवर पांढरे डाग पडणे, त्वचेचे गंभीर आजार होतात.)
* पाईपमधून गरम पाण्याचा प्रवाह कमी होऊ लागतो.
यासाठी एकदा आपला सोलर वॉटर हिटर परिपूर्ण स्वच्छ व दुरुस्त करण्यासाठी आम्हांला एकदा फोन करा.
Helpline : +91 8805522416,satara
आणि भविष्यात प्लंबींगचा खर्च,
आर्थिक व शारीरिक त्रासांपासून निश्चिंत रहा