01/04/2020
आपल्या सर्वांना
सप्रेम नमस्कार 🙏🙏
आपले राज्य आणि देश सध्या खुप मोठ्या संकटातून जात आहेत.
अशी पहीली वेळ आहे की, आपण आपल्या घरात राहून देश सेवा/देश भक्ति करू शकतो. आपल्या कुटूंबाचं रक्षण करू शकतो. आपल्या शत्रूला हरवू शकतो. आपल्या देशाला विजयी करू शकतो. त्यासाठी गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये व आपल्या शत्रूला संधि देउ नये.
जर आपल्याला व आपल्या पाल्याला घरात बसून कंटाळा आला असेल तर आपल्या लॅपटॉप / संगनक / मोबाइल📱 मधील यु ट्यूब (YouTube) वर जा Balaji Shilewad हे माझे चॅनेल शोधा / सर्च करा. Subscribe करा, 🔔वाजवा व प्रेरणादायी व्हिडीओ चा आनंद घ्या आपल्या मुलांना दाखवा. नक्कीच आपल्याला त्यातून प्रेरणा मिळेल. व्हिडीओ आवडल्यास लाईक , शेअर व कमेंट करायला विसरु नका.
धन्यवाद.... 🙏
*बालाजी शिलेवाड*
Motivational Speaker
Marketing Trainer
Co. / WhatsApp 9637014596
/Coronavirus