Waaree Solar Power Centre Shahada

Waaree Solar Power Centre Shahada WAAREE is committed to a brighter nation , by manufacturing and supplying quality and high performan

06/01/2024
18/02/2023

*वारी सोलर पॉवर सेंटर, शहादा*
प्रो. प्रा. प्रितेश पाटील, हेमराज पाटील

*घरगुती सोलर लावा आणि शासनाचा सबसिडी चा लाभ घ्या. सबसिडी फक्त घरगुती वापरासाठीच उपलब्द.*

आमच्या कडे कमर्शियल, इंडस्ट्रीयल, घरगुती सोलर उपलब्ध
(ऑन ग्रीड, ऑफ ग्रीड, हायब्रीड)
(सोलर विषयी संपूर्ण माहिती साठी त्वरित संपर्क साधा)

*ऑन ग्रीड रुफ टॉप सोलर चे फायदे व वैशिष्ट्य*
👉🏻 एकदाच गुंतवणूक व कमीतकमी देखभाल खर्च.
👉🏻 4 ते 5 वर्षात परतावा व अंदाजे 20 वर्ष मोफत वीज.
👉🏻 विजेची आणि विजेवर खर्च होणाऱ्या पैशाची बचत.
👉🏻 घरातील वायरिंग बदलण्याची गरज नाही.
👉🏻 बॅटरीची गरज नसल्या मुळे कमीत कमी मेंटेनन्स लागतो.
👉🏻 कमर्शिअल ग्राहकांसाठी इनकम टॅक्स डिमेसीअशन.
👉🏻 नेट मेंटरिंग मार्फत वितरण कंपनीस वीज देता येते.
👉🏻 घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व कृषी प्रधान ग्राहक सर्वांसाठी उपयुक्त सोपी व फायदेशीर सुविधा व गुंतवणूक.

आमचा पत्ता
*प्रकाशा रोड, मनीष पेट्रोल पंप समोर, शहादा जि नंदुरबार*

संपर्क क्र
*8379896336*
*9403988265*

Successfully Commissioning 150 Kw Solar Rooftop system at Kumar Coldstorage, Jalgoan
22/10/2021

Successfully Commissioning 150 Kw Solar Rooftop system at Kumar Coldstorage, Jalgoan

26/11/2020
09/07/2020
25/03/2020

"सौर ऊर्जेची"तोरनं आज लावा दारी, सुर्याची सुखाचि किरण येउद्या घरी, शुन्य विज बिल रुपि लक्ष्मी येऊ दे आपल्या दारी,
पुर्ण होवू द्या तुमच्या सर्व इच्छा.
*गुढी पाडवा निमित्त आपणास सर्वांना हार्दिक शुभेच्छा*
☀☀☀☀☀☀☀☀
प्रितेश पाटील,
वारी सोलर पावर सेंटर, शहादा*

28/10/2019

27/10/2019

Address

Near Manish Petrol Pump, Prakasha Road
Shahada
425409

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

8379896336

Alerts

Be the first to know and let us send you an email when Waaree Solar Power Centre Shahada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share