23/05/2026
🧘♀️🌿 फुरडे कन्स्ट्रक्शन्स आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने 🌿🧘♂️
फुरडे हाईटस् येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
📅 दि. २५ मे ते ३० मे २०२६
⏰ वेळ: सकाळी ६.०० ते ७.३०
📍 स्थळ: फुरडे हाईटस्, सोलापूर
या योग शिबिरामध्ये योग, प्राणायाम आणि निरोगी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
🙏 परिसरातील सर्व नागरिक, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी
या आरोग्यदायी उपक्रमात सहभागी होऊन
निरोगी आणि सकारात्मक जीवनाची सुरुवात करावी, असे नम्र आवाहन.
🌿 “योग हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली.” 🌿
– फुरडे कन्स्ट्रक्शन्स
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 98503 26555
#योगशिबिर #फुरडेहाईटस् #पतंजलीयोगसमिती #निरोगीजीवन #योग #सोलापूर