Akshay Kolekar - अक्षय कोळेकर

Akshay Kolekar - अक्षय कोळेकर धनलक्ष्मी उद्योग समुह

कोळे गावचे सुपुत्र, विष्णु आण्णा पाटील फळ मार्केट, सांगली येथे फळ व्यापार करत असलेले सोपान सरगर व नामदेव सरगर यांचे आज स...
14/09/2025

कोळे गावचे सुपुत्र, विष्णु आण्णा पाटील फळ मार्केट, सांगली येथे फळ व्यापार करत असलेले सोपान सरगर व नामदेव सरगर यांचे आज सकाळी अपघाती निधन झाले. दोन होतकरू तरुणांवर काळाने घात केला. सरगर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत..!🙏💐
भावपुर्ण श्रद्धांजली..!

24/06/2025

Dr. Babasaheb Deshmukh - डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोला तालुक्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची पंचायत राज समिती नंतर लगेच  महाराष्ट्र राज्याच्या "धर्मादाय खाजगी रुग...
05/06/2025

सांगोला तालुक्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची पंचायत राज समिती नंतर लगेच महाराष्ट्र राज्याच्या "धर्मादाय खाजगी रुग्णालय समितीवर" निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!💐

Dr. Babasaheb Deshmukh - डॉ. बाबासाहेब देशमुख

आमदारसाहेब..!🙏Dr. Babasaheb Deshmukh - डॉ. बाबासाहेब देशमुख
24/05/2025

आमदारसाहेब..!🙏

Dr. Babasaheb Deshmukh - डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोला तालुक्याचे आमदार भाई डॉ. बाबासाहेब देशमुख यांची महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल...
21/05/2025

सांगोला तालुक्याचे आमदार भाई डॉ. बाबासाहेब देशमुख यांची महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!💐

Dr. Babasaheb Deshmukh - डॉ. बाबासाहेब देशमुख
Aniket Deshmukh

"देशाची सेवा करण्यासाठी जात आहेत याचा आम्हाला अभिमान आहे."
10/05/2025

"देशाची सेवा करण्यासाठी जात आहेत याचा आम्हाला अभिमान आहे."

10/05/2025
श्री लक्ष्मी देवी यात्रे निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे कोळे नगरीत सहर्ष स्वागत..!💐
10/05/2025

श्री लक्ष्मी देवी यात्रे निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे कोळे नगरीत सहर्ष स्वागत..!💐

29/04/2025

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे !!!

कोळे पंचक्रोशीतील तमाम श्री बाळूमामा भक्तांना कळवण्यात येते की शेकापचे नेते मा.सोपान (दाजी) कोळेकर यांच्या सहकार्यातुन कै.मुक्ताबाई मारुती कोळेकर, कै. ज्ञानु मारुती कोळेकर व कै.विठ्ठल शंकर कोळेकर यांच्या स्मरणार्थ ऊद्या दि.३०/०४/२०२५ वार:- बुधवार रोजी सकाळी ०८:४५ मी. आपल्या कराडवाडी (पांढरे वस्ती) येथे नव्याने होत असलेल्या श्री संत बाळुमामा मंदिर परीसरामध्ये अक्षय्य तृत्तीयाच्या शुभ मुहूर्तावर भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.🙏

आपले विनीत:- इंजि.अक्षय चंद्रकांत कोळेकर
(धनलक्ष्मी बिल्डकॉन,कोळे)

Address

Solapur

Telephone

+919673865355

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshay Kolekar - अक्षय कोळेकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Akshay Kolekar - अक्षय कोळेकर:

Share