JaiHind Sugar Pvt Ltd

JaiHind Sugar Pvt Ltd जय हिंद शुगर प्रा. लि., आचेगाव ही आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींचा वापर करून उच्च दर्जाची साखर

25/02/2026
23/02/2026

जयहिंद शुगर चालू हंगामास येणाऱ्या उसाला ३१११/-रुपये दर ते पण काटा पेमेंट देत आहे

19/02/2026

🚩 रयतेचा राजा : छत्रपती शिवाजी महाराज 🚩
​"रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका" अशी आज्ञा देणारे महाराज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी होते. दुष्काळात सारा माफी आणि बियाणांची मदत देऊन त्यांनी स्वराज्याची शेती फुलवली.
​🚜 जयहिंद शुगर: महाराजांच्या आदर्शावर वाटचाल!
​शेतकऱ्यांची जाण राखत जयहिंद शुगरने २०२५-२६ हंगामासाठी ३१११/- दर जाहीर केला असून, काटा पेमेंट थेट खात्यावर जमा होत आहे.
​त्वरित पेमेंट, पारदर्शक वजन!
​शेतकरी बांधवांना आवाहन: आपल्या हक्काच्या 'भूमिपुत्राच्या' कारखान्यालाच ऊस देऊन सहकार्य करा.
​शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏✨

एक रकमी काटा पेमेंट  #३०००रुपये  #जयहिंदशुगर
10/02/2026

एक रकमी काटा पेमेंट
#३०००रुपये #जयहिंदशुगर

05/02/2026

*अभिनंदन: ६ लाख मेट्रिक टन!* 👍🏻
#जयहिंदशुगर ​ प्रायव्हेट लिमिटेड, आचेगाव ने या हंगामात ६,००,००० मेट्रिक टन ऊसाचे गाळप यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
*ऊस वजनानंतर तत्पर आणि वेळेवर पेमेंट देणारा महाराष्ट्रातील विश्वासार्ह कारखाना.*

*आपले विनीत*
मा. श्री बब्रुवान (काकासाहेब) माने देशमुख
प्रेसिडेंट
मा. श्री गणेश (बापू)माने देशमुख
चेअरमन
मा. श्री विक्रमसिंह पाटील
व्हा. चेअरमन

#आचेगाव #ऊसतोडणी

27/01/2026

तात्काळ काटा पेमेंट देणारा महाराष्ट्रातील एकमेव कारखाना जय हिंद शुगर 🇮🇳

27/01/2026

जयहिंद शुगर 🇮🇳

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Address

Achegaon
Solapur
413228

Alerts

Be the first to know and let us send you an email when JaiHind Sugar Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share