Sandip Marotrao Kawale Patil

Sandip Marotrao Kawale Patil CEO: VPK Agro Food Products Pvt. Ltd.

*निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू।*  *अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।।** सर्व जाती-धर्मांना समान न्याय आणि हक्क...
19/02/2025

*निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू।*
*अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।।**

सर्व जाती-धर्मांना समान न्याय आणि हक्क देणारे, शौर्य, धैर्य आणि न्यायाचे प्रतीक, लोककल्याणकारी राजे, स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा!

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व स्नेही मला मनापासून शुभेच्छा दिलात आपलं सर्वांचं मनस्वी आभार मानतो...
15/02/2025

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व स्नेही मला मनापासून शुभेच्छा दिलात आपलं सर्वांचं मनस्वी आभार मानतो...

15/02/2025
https://www.youtube.com/live/ODRbIG9Fpig?si=Zsq3pMZPTO6Iex44*फेसबुक युट्युब live.....*अभिष्टचिंतन व कीर्तन सोहळा...1 जान...
02/01/2025

https://www.youtube.com/live/ODRbIG9Fpig?si=Zsq3pMZPTO6Iex44
*फेसबुक युट्युब live.....*
अभिष्टचिंतन व कीर्तन सोहळा...
1 जानेवारी 2025 रोजी मोंढा मैदान उमरी येथे मारोतराव कवळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेलं निव्रती महाराज इंदोरीकर यांचं कीर्तन मोठया उत्सहात संपन्न......
आयोजक
*गुरुजी फाउंडेशन नांदेड जिल्हा.....*

Vishal Patil 9370097223

शुभ विवाह सोहळा स्नेही पाहुणे कदम पाटील परिवार लगळूदकर....  आज आमचे स्नेही पाहुणे यांचा गुंडेगावकर मंगल कार्यालय नांदेड ...
26/11/2024

शुभ विवाह सोहळा स्नेही पाहुणे कदम पाटील परिवार लगळूदकर....

आज आमचे स्नेही पाहुणे यांचा गुंडेगावकर मंगल कार्यालय नांदेड येथे कदम पाटील परिवार लागळूदकर यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नव दांपत्यास शुभ आशीर्वाद दिला. यावेळी अनेक मान्यवर उपस्तित होते.....*

*वास्तुशांती ग्राहप्रवेश उमरी* आज आमच्या व्हीपीके परिवारातील सदस्य छगन पाटील हिवराळे यांच्या नवीन ग्राहप्रवेशासा सदिच्छा...
05/11/2024

*वास्तुशांती ग्राहप्रवेश उमरी*

आज आमच्या व्हीपीके परिवारातील सदस्य छगन पाटील हिवराळे यांच्या नवीन ग्राहप्रवेशासा सदिच्छा भेट दिली यावेळी उपस्थित जेष्ठ संचालक गणेशराव पाटील सरसे, राजेश पाटील रावणगांवकर, गोविंदजी जोशी, मोरे पाटील देगांवकर, पतसंस्थेचे शाखाधिकारी व्ही एम जोगदंड,दादाराव पाटील पवळे, आनंद चव्हाण सह आदी उपस्थित होत

दिवस पहिला खुजडा, चिलपिपंरी, टाकळी, महाटी माळकौठा दरेगाव ता मुदखेड दौरा..भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हाच्या वतीने होत ...
02/11/2024

दिवस पहिला खुजडा, चिलपिपंरी, टाकळी, महाटी माळकौठा दरेगाव ता मुदखेड दौरा..

भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हाच्या वतीने होत असलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुनीकीच्या अनुषंगाने कवळे गुरुजी यांचा मुदखेड तालुक्यातील गाव भेट दौरा..

जिल्ह्याच नेत्रत्व मा.ना.अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार मा. संतुकाराव हंबर्डे, व भोकर विधानसभा मतदारसंघांचे अधिकृत उमेदवार श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांच्या प्रचार्थ आज लोककल्याणकारी शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी मुदखेड तालुक्यातील खुजडा, चिलपिपंरी आदी गावात जाऊन प्रचार केला यावेळी बोलताना म्हणाले जिल्हाच नेतृत्व अशोकराव चव्हाण साहेब आहेत हा माणूस घडायला 40 वर्ष लागतात कै शंकरराव चव्हाण साहेबांनी या भागात काम करत असताना काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्याचं काम केलय त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आज अशोकराव चव्हाण साहेब काम करत आहेत या माणसाला जपण आपलं कर्तव्य आहे आज केंद्रात भाजप ची सत्ता आहे साहेब राज्यसभा खासदार आहेत म्हणून आपण साहेबाच्या पाठीमाघे ताकत उभ करण्याचं काम करावं असे कवळे गुरुजी यांनी प्रचार दरम्यान बोलताना व्यक्त केले

 #अभिष्टचिंतन_सोहळाआज उमरी शहरातील सहकारी मित्र अभी उत्तरवार यांचा वाढदिवस मित्र परिवारासमवेत साजरा केला यावेळी सहकारी अ...
22/10/2024

#अभिष्टचिंतन_सोहळा
आज उमरी शहरातील सहकारी मित्र अभी उत्तरवार यांचा वाढदिवस मित्र परिवारासमवेत साजरा केला यावेळी सहकारी अमोल पाटील ढगे, प्रशांत उत्तरवार, कुणाल पबीतवार,किरण, लापशेटवार,सह आदी मित्र परिवार उपस्थित होते

 #दुर्गा_महोत्सव_बरबडाआज नायगाव विधानसभा मतदारसंघातील बरबडा येथिल विविध ठिकाणच्या दुर्गा मंडळाना भेटी दिल्या नंतर माझा व...
11/10/2024

#दुर्गा_महोत्सव_बरबडा
आज नायगाव विधानसभा मतदारसंघातील बरबडा येथिल विविध ठिकाणच्या दुर्गा मंडळाना भेटी दिल्या नंतर माझा विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला यावेळी असंख्य भावी भक्त उपस्थित होते

Address

Umri
431807

Telephone

+917875982524

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sandip Marotrao Kawale Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share