भाऊचा धक्का

भाऊचा धक्का Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from भाऊचा धक्का, Vaijapur.

13/11/2024
08/11/2024

गारज येथील निवृत्ती पाटील तुपे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा व वाणी साहेबांचा एकनिष्ठ शिवसैनिक आज माननीय श्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या भर सभेमध्ये अक्षरशा त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
निष्ठा असावी तर अशी 😢🤝🚩❣️✌️

अशा कडवट शिवसैनिकांच्या मुळे येत्या 23 तारखेला डॉ.दिनेश भाऊ परदेशी यांच्या रूपाने मशाल नक्कीच पेटणार व भगवा नक्कीच फडकणार ही शाश्वती या निमित्ताने येते.

#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #जयमहाराष्ट्र #महाविकासआघाडी

29/10/2024

डॉ..दिनेश भाऊ परदेशी आमचा नेता हाय लई पॉवरफुल

28/10/2024

चला अर्ज भरायला..!

29ऑक्टोम्बर रोजी सकाळी ११ वाजता ठक्कर बाजार येथून विशाल नामांकन रॅली व सूर्या टॉवर मोंढा मार्केट येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आपण सगळ्यांनी यात सहभागी होऊन आशीर्वाद द्यावेत.

22/10/2024

विरोधकांनी किती हि फोन करून लोकांना सांगितले की भाऊच्या सभेला जाऊ नका तरी ..भाऊंच्या मागे असलेले हजारो कार्यकर्ते आणि मायबाप जनतेचे प्रेम हे कधीही कमी होणार नाही ...

19/10/2024

फक्त पुस्तकात विकास छापून तालुक्याचा विकास होत नसतो..

19/10/2024

कीती हा खोटारडेपणा..परसोडा शिवराई रस्ता हा मागील आमदाराच्या काळात झालेला आहे.. हा सांगतोय बोलणारे सर नी केला.. व्हिडिओ मध्ये जो छत्रपती शिवरायांचा पुतळा दाखवत आहे तो शिवराई गावामध्ये नसून दुसऱ्या कुठल्या तरी गावचा पुतळा आहे .. ह्या निवडणुकीत आमदाराला पराभव दिसू लागला आहे म्हणून अशे पित्तू सांभाळून त्यांना पैसे देऊन व्हिडिओ बनवत आहे.. पण तालुक्यातील मायबाप जनता ह्या भुलथापांना बळी पडणार नाही ..

Video source Prof. Ramesh Bornare Sir - बोरनारे सर

11/10/2024

रोड ने जावा तर यांच दुखत म्हणता रोड आम्हीच केले..बघा व्हिडिओ मध्ये आम्ही कोणत्या रोड ने फिरतोय ..गाड्यांत जातोय तर यांचं दुखत.. म्हणताय एवढ्या गाड्या असल्यावर कोणी आमदार होत नाही..सभा होतेय त्याला प्रचंड प्रतिसाद भेटतोय तर हे वायर कापताय .. लोक वाढदिवसाचं बॅनर लावताय यांचं दुखत ....... तुम्हीच बोला आता ह्याचं करायचं काय ................
झाल काय ना यांचा झाला सुफडा साफ.. कोणी राहील नाही मागे पुढं फिरायला.. कारण घरचे भाऊ आणी पुतणे सोडून यांनी कोणाकडच बघितलं नाही.. आणि म्हणताय जनतेच्या मनात घर करावं लागत..५० खोके घेऊन गद्दारी केली जणता फटके देइल म्हणुन पोलीसांच संरक्षण घेऊन फिरता तुम्ही..

10/10/2024

शिऊरच्या पवित्र भूमीत आमच्या नेत्याच जंगी स्वागत.. धन्यवाद शिऊरकरांनो तुम्ही दाखवलेल प्रेम आणि उत्साह यातून फरक स्पष्ट आहे..

#फिक्सआमदार
DrDinesh Pardeshi


#शिवसेना


Address

Vaijapur

Telephone

7757923011

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भाऊचा धक्का posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share