06/10/2025
चांदणं अंगणात माझिया, लख्ख प्रकाश पौर्णिमेचा !
नभातुनी शोभून दिसे, हा चंद्र कोजागिरीचा !!
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो! कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
#कोजागिरी_पौर्णिमा ⛽ 🏪