Nature's Factory Wood Pressed Oil

Nature's Factory Wood Pressed Oil We are manufacturer of 100% pure and natural pure wood pressed oil
( लाकडी घाणा ?

Raksha Bandhan Knot 2022✨A bond of love and care that lasts forever!Celebrate this Raksha Bandhan by gifting your lovedo...
08/08/2022

Raksha Bandhan Knot 2022✨

A bond of love and care that lasts forever!

Celebrate this Raksha Bandhan by gifting your loved
ones something special from Nature’s factory on this auspicious
day and making it even more Healthy and beautiful.

📞Order on
8888999622
9850067677

📍Shop address
Nature’s factory
Shop no 2 Taluka Falrop vatika
Garden road ,
Yavatmal


01/08/2022

Switch To 100% Pure Wood Pressed Oil Now
And see the amazing benefits
✅Good Source Of Polyunsaturated Fatty
Acids
✅Retain all healthy Qualities during process
Great Immune System Booster
✅High Nutritional Value
✅Easy To Add To Your Diet

📞Order on
8888999622
9850067677

📍Shop address
Nature’s factory
Garden road ,
Yavatmal

01/08/2022

Bringing back the Tradition in its
purest form.
Introducing Natures Factory Diya Oil
In This Festive Season
Light up Diya in your home with
natures factory DIYA Oil for
Happiness and Purity🪔

:Order on
8888999622
9850067677

:Shop address
Nature’s factory
Garden road ,
Yavatmal

Switch To 100% Pure Wood Pressed Oil NowAnd see the amazing benefits✅Good Source Of Polyunsaturated FattyAcids✅Retain al...
30/07/2022

Switch To 100% Pure Wood Pressed Oil Now
And see the amazing benefits
✅Good Source Of Polyunsaturated Fatty
Acids
✅Retain all healthy Qualities during process
Great Immune System Booster
✅High Nutritional Value
✅Easy To Add To Your Diet

📞Order on
8888999622
9850067677

📍Shop address
Nature’s factory
Garden road ,
Yavatmal

04/01/2021
Amber Lakadi Ghana Oil Shop is Now open from 8 am-1pmPlease Call for more- 8888999622
15/05/2020

Amber Lakadi Ghana Oil Shop is Now open from 8 am-1pm
Please Call for more- 8888999622

02/03/2019

Amber fresh cold pressed oil at "Krishi Mohotsav 2019 Yavatmal" Visit no 191 at Samata Maidan, yavatmal

Say hello to Amber fresh cold pressed oil.....     #100%pure
18/10/2018

Say hello to Amber fresh cold pressed oil.....
#100%pure

17/10/2018

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आरोग्यास वरदान

आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर जर शिल आणि शरिर कमविले नाही तर बाकीचे सर्व कमविलेले व्यर्थ आहे. आणि म्हणुन आपण आपले शरिर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील वात, पित, कफ हे तीन दोष संतुलित ठेवणे गरजेचेे असते. खरा आरोग्यवंत तोच ज्याचे वात, पित्त, कफ, मन, बुद्धी व कर्म हे सहाही संतुलीत असतात.

जगात सर्वात जास्त आजार वात दोष बिघडल्यामुळे होतात. ते होऊ नयेत म्हणुन आपण शरिरातील वात दोष संतुलित ठेवणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. वात दोष संतुलित ठेवण्यासाठी सर्वांत चांगले खाद्यपदार्थ आहे लाकडी घाण्याचे शुद्ध तेल.

1) कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता पुर्णपणे नैसर्गिक व शास्त्रोक्त पद्धतीने तेली निर्माण केले जाते.

2) शुद्ध तेलाचा वास येतो कारण त्या तेलात 4 ते 5 प्रकारची प्रोटीन्स असतात, तो प्रोटीन्सचाच गंध असतो.

3) शुद्ध तेलाचा चिकटपणा खुप असतो. कारण त्यामध्ये आपल्याला आवश्यक असणारे फॅटी अ‍ॅसिड असते, व्हिटॉमिन ई व मिनिरल्स सुद्धा असतात.

4) लाकडीघाण्यावरचे तेलच सर्वोत्तम. कारण तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे शेंगदाण्यावर जास्त दाब दिला जात नाही शिवाय हा घाणा 1 मिनिटात फक्त 14 वेळाच फिरतो (म्हणजे या घाण्याचा आर पी एम. 14 आहे.) त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना तेलातील एकही नैसर्गिक घटक कमी होत नाही.

5) आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हाय डेन्सिटी लीपोप्रोटीन (एच डी एल) हा आपला लिव्हर मध्ये तयार होतो मात्र तो शुद्ध तेल खाल्ले तरच तयार होतो, म्हणुन शुद्ध तेल खावे.

6) शुद्ध तेल खाल्याने शरीराला वात हा दोष संतुलित राहतो व त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाहीत.

7) हार्डअ‍ॅटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबेटीस, सांधेदुखी, पॅरलिसिस, ब्रेन डॅमेज सारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे.

8. भारतात शेकडो वर्षापासुन लाकडी घाण्यावरचे तेल खातात, त्यामुुळे 100 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा गंभीर आजार नव्हते.

9) लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान 40 अंश पेक्षा जास्त होत नाही त्यामुळे त्यातील कोणताही नैैसर्गिक घटक नष्ट होत नाही. आपल्याला ते सर्व घटक मिळतात की ज्या घटकांची गरज आपल्या शरीराला असते.

14/10/2018

सुर्यफुल तेल(sunflower ऑइल)

तुम्हाला माहीत आहे का ,तुम्ही जे refined sunflower ऑइल खाता ते कुठून येते? मग हा विडिओ बघा. हे तेल येते युक्रेन आणि रशिया वरून ,युक्रेन देशात जेवढे हे तेल बनते त्याच्या 45 % तेल ते भारतात विकतात आणि परकीय चलन कमवितात आणि आपण गमवितो ,थोडेथोडके नवे तर 2 अरब डॉलर म्हणजे भारतीय मूल्यात 13000 करोड rs चे तेल ते विकतात आणि आपण इतके पैसे त्यांना देतो,याने आपल्या इकॉनॉमी वर काय इफेक्ट होतो,याची तुम्हाला कल्पना आलीच असेल
आता तरी जागे व्हा,आपण भारतीय सर्व काही विदेशी वस्तू वापरतो आणि दोष सरकारला देतो ,रुपयाचे अवमूल्यन झाल्याचे.आणि ही एकच वस्तू नाही अश्या अनेक आहेत स्वर्गीय राजीव दीक्षित जी यांनी आपले पूर्ण जीवन स्वदेशी चा प्रचार प्रसार करण्यात घालविले,पण आजूनही लोक sunflower ,सोयाबीन इत्यादी रिफाईन तेल खाणे सोडत नाहीत.आपल्या भारतात पिकणाऱ्या अनेक तेलबिया आहेत जसे की शेंगदाणा,तीळ,खोबरे,करडई,जवस,सरसो इत्यादी त्याचे निघालेले natural तेल खाणे सोडून आपण असे इंपोर्टेड तेल खातो ,का? अहो ह्या टेलिव्हिजन वरील advertise बघून भारतीय लोक मूर्ख बनत चालली आहेत आणि या षड्यंत्राच्या बळी पडत आहे,सारासार विचार करा,स्वदेशी वापरा देश वाचवा.
रिफाईन तेल कसे बनते हे खाली दिले आहे:-

* #रिफाईनड तेल बनता कैसे हैं।*

बीजों का छिलके सहित तेल निकाला जाता है, इस विधि में जो भी Impurities तेल में आती है, उन्हें साफ करने वह तेल को स्वाद गंध व कलर रहित करने के लिए रिफाइंड किया जाता है
* #वाशिंग*-- वाशिंग करने के लिए पानी, नमक, कास्टिक सोडा, गंधक, पोटेशियम, तेजाब व अन्य खतरनाक एसिड इस्तेमाल किए जाते हैं, ताकि Impurities इस बाहर हो जाएं |इस प्रक्रिया मैं तारकोल की तरह गाडा वेस्टेज (Wastage} निकलता है जो कि टायर बनाने में काम आता है। यह तेल ऐसिड के कारण जहर बन गया है।

* *--तेल के साथ कास्टिक या साबुन को मिक्स करके 180°F पर गर्म किया जाता है। जिससे इस तेल के सभी पोस्टीक तत्व नष्ट हो जाते हैं।

* *--इस विधी में P. O. P{प्लास्टर ऑफ पेरिस} /पी. ओ. पी. यह मकान बनाने मे काम ली जाती है/ का उपयोग करके तेल का कलर और मिलाये गये कैमिकल को 130 °F पर गर्म करके साफ किया जाता है!

* *-- एक टैंक में तेल के साथ निकोल और हाइड्रोजन को मिक्स करके हिलाया जाता है। इन सारी प्रक्रियाओं में तेल को 7-8 बार गर्म व ठंडा किया जाता है, जिससे तेल में पांलीमर्स बन जाते हैं, उससे पाचन प्रणाली को खतरा होता है और भोजन न पचने से सारी बिमारियां होती हैं।

* #निकेल*एक प्रकार का Catalyst metal (लोहा) होता है जो हमारे शरीर के Respiratory system, Liver, skin, Metabolism, DNA, RNA को भंयकर नुकसान पहुंचाता है।

रिफाईनड तेल के सभी तत्व नष्ट हो जाते हैं और ऐसिड (कैमिकल) मिल जाने से यह भीतरी अंगों को नुकसान पहुंचाता है।

इस पोस्ट को शेयर किजिए यह लोगों के प्राण बचाने की मुहिम हैं, लेकिन इस सम्पर्क सूत्र को मिटाये नहीं, क्योंकि यह व्यापार नहीं,, स्वदेशी का बढावा है, विदेशी लुट से छुटकारा है! स्वास्थ्य की सेवा है, शुद्धता लेने वालों के लिए.. सेवा केन्द्र है!
पता के अभाव के कारण, लोगों को शुद्ध तेल नहीं मिलता है!
नोट... 🙏
#स्वदेशी अपनाओ.. #परिवार व देश बचाओ
"स्वस्थ भारत एवं समृद्ध भारत मिशन" आयुर्वेद । ( Pressed Oil)
शुगर ,ब्लड प्रेशर,आणि हार्ट पेशेंट्स ला अतिशय गुणकारी असे लाकडी घाण्याचे शुद्ध तेल.
तेल काढल्यानंतर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया त्यावर करीत नाही.
1 Liter,5 liter, 500 ml पॅकिंग.
खालील सर्व तेल विक्रीसाठी उपलब्ध आहेत *आमची उत्पादने:- शेंगदाणा तेल,खोबरे तेल,जवस तेल,तीळ तेल*

संपर्क :-अँबर लाकडी घाणा शुध्द तेल
बी-16,राधाकृष्ण नगरी वाघापुर रोड, यवतमाळ
8888999622
9850067677
8600987070

कृपया वरील पोस्ट आपल्या सर्व मित्र परिवार व इतर whatsapp ग्रुप्स मध्ये शेअर करावी हि नम्र विनंती..

Address

Nature's Factory Shop No 2 Taluka Falrop Vatika Garden Road Yavatmal
Yavatmal
445001

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
10pm - 4pm
Sunday 9am - 9pm
10pm - 4pm

Telephone

+918888999622

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nature's Factory Wood Pressed Oil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nature's Factory Wood Pressed Oil:

Share