Sawant Agro Machineries Pvt. Ltd.

Call Directions Website Contact the business

Sawant Agro Machineries Pvt. Ltd. We are manufacturers and dealers for various agricultural machineries, industrial fabricated machine it started its new venture in kolhapur in 2001 by Late Mr.

Sawant Udyog Samuha Established in year 1960, Founded by our mentor late Shri Laxmanrao Bandojirao Sawant, started its first unit in Kolhapur as Sawant oil Engine Works for manufacturing diesel engines, pumpsets and various agricultural machineries. Ajitrao Laxmanrao Sawant for trading and serving our clients at a whole new level. Our company has gained good success and earned goodwill with past 55 years of experience.We have a team of experienced and trained employees to serve our clients better and in time. Our company focuses in serving quality and customised products.We provide best after sales service to our clients. Our produsts are manufactured in our well equipped factory and they confirm to international quality standards

तासाला ६०० रोट्यांचा धमाका! 🌾⚡आज आपल्या खास ग्राहकाने खरेदी केली 5kg आटा मिक्सिंग मशीन आणि तासाला ६०० रोट्या बनवणारी हाय...
13/09/2026

तासाला ६०० रोट्यांचा धमाका! 🌾⚡
आज आपल्या खास ग्राहकाने खरेदी केली 5kg आटा मिक्सिंग मशीन आणि तासाला ६०० रोट्या बनवणारी हाय-स्पीड रोटी मेकर मशीन!
वेळेची बचत, मजुरीचा खर्च कमी आणि गरमागरम रोट्या तयार! 🎯
आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद! 🙏

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
सावंत एग्रो कोल्हापूर
8412995096 | 9765400919

04/09/2026

नवीन स्टॉक उपलब्ध! 🚜 'प्रकाश मळणी मशीन'ने करा मळणीची कामे एकदम सुपरफास्ट. उत्तम क्वालिटी, दणकट बनावट आणि कमी खर्चात जास्त काम!
आजच बुक करा.

#
📞 संपर्क: 8412995096 | 9765400919
📍पत्ता : सावंत ऍग्रो, @कोल्हापूर

🌿🍃 चहा पान तोडणी आणि गवत कटिंग आता झाली अधिक सोपी आणि जलद! 🍃🌿सादर आहे FK Lithium Battery Tea Plucking Machine – आधुनिक, ...
30/08/2026

🌿🍃 चहा पान तोडणी आणि गवत कटिंग आता झाली अधिक सोपी आणि जलद! 🍃🌿

सादर आहे FK Lithium Battery Tea Plucking Machine – आधुनिक, शक्तिशाली आणि कॉर्डलेस मशीन!

⚡
✅ कॉर्डलेस स्वातंत्र्य
✅ शक्तिशाली 300W मोटर
✅ अचूक आणि जलद कटिंग
✅ हलके वजन – फक्त 2.8 kg
✅ 300 mm ब्लेड
✅ दोन Lithium-ion बॅटरी
✅ चहा बागांसाठी तसेच गवत आणि झुडपे ट्रिम करण्यासाठी उपयुक्त
🌱 कामाचा वेळ वाचवा आणि उत्पादनक्षमता वाढवा!
📍 वितरक: सावंत अॅग्रो मशीनरीज प्रा. लि.
📍 1326/4 E शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर – 416008
📞 9765400919
आजच संपर्क करा! 📞
🌿🚜⚡

18/08/2026

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी! 🎉

तुम्ही ज्याची वाट पाहत होता, तो प्रकाश मळणी मशीनचा नवीन स्टॉक अखेर दाखल झाला आहे!

मजबूत क्वालिटी, उत्तम फिनिशिंग आणि खात्रीशीर परफॉर्मन्स! उशीर करू नका, आजच भेट द्या किंवा कॉल करून आपले बुकिंग पूर्ण करा. 🚜🌾

👉 अधिक माहितीसाठी संपर्क:
8412995096 | 9765400919

📍 पत्ता:
युनिट १ - उद्यमनगर कोल्हापूर
युनिट २ - गडमुडशिंगी उंचगाव कोल्हापूर

घरच्या दळणाची चव… आता प्रोफेशनल क्वालिटीसोबत! 🌾लक्ष्मी 3 HP आटा चक्की – सिंगल फेजघरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी दमदार ...
16/08/2026

घरच्या दळणाची चव… आता प्रोफेशनल क्वालिटीसोबत! 🌾

लक्ष्मी 3 HP आटा चक्की – सिंगल फेज
घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी दमदार आणि विश्वासार्ह पर्याय! 💪

✨ वैशिष्ट्ये:
🔹 40–50 किलो/तास उत्कृष्ट क्षमता
🔹 सिंगल फेजवर सहज चालणारी
🔹 गहू, ज्वारी, बाजरी, कडधान्ये दळण्यासाठी उपयुक्त
🔹 वापरण्यास सोपी
🔹 मजबूत व हेवी ड्युटी बनावट
🔹 दीर्घकाळ टिकणारी दमदार कामगिरी

🔥 दळण उत्तम, आरोग्य उत्तम!”
एकच मशीन — घरासाठीही आणि व्यवसायासाठीही योग्य! 🌾

📍 सावंत ऍग्रो इंडस्ट्रीज, कोल्हापूर
📞 9765400919 | 8412995096

📌 आजच संपर्क करा आणि आपल्या दळणाच्या व्यवसायाला द्या नवी ताकद!

*नारळ खोवणे झाले आता अगदी सोपे आणि जलद!* ✨*2 HP Full Stainless Steel Coconut Scraper Machine* 🥥⚡हॉटेल, केटरिंग, मेस, बेक...
21/07/2026

*नारळ खोवणे झाले आता अगदी सोपे आणि जलद!* ✨

*2 HP Full Stainless Steel Coconut Scraper Machine* 🥥⚡

हॉटेल, केटरिंग, मेस, बेकरी किंवा व्यावसायिक वापरासाठी हे एक अत्यंत शक्तिशाली आणि विश्वासू मशीन आहे!

*खास वैशिष्ट्ये:*
*2 HP पावरफुल मोटर:* कमी वेळेत जास्त कामाची हमी.
*100% फुल स्टेनलेस स्टील बॉडी:* गंजमुक्त, दीर्घकाळ टिकणारे आणि स्वच्छतेसाठी सर्वोत्तम.
*वेळेची व कष्टाची बचत:* मिनिटांत भरपूर नारळ खवून तयार तसेच 70 ते 80 किलो पर तास खोवण्याचे क्षमता
*मजबूत आणि सुरक्षित डिझाइन* व्यावसायिक वापरासाठी एकदम परफेक्ट.

📲 *अधिक माहिती आणि ऑर्डरसाठी आजच DM करा किंवा संपर्क साधा!*
📞 *8412995096 / 9209179099*

16/07/2026

🌾 पिक कुठलंही असू दे, मळणी होणार एकदम कडक!

‘प्रकाश मळणी मशीन’! ⚡
कामात सुसाट, वेळेची बचत आणि दाणा निघणार एकदम मोत्यावाणी स्वच्छ.

📞 आजच संपर्क करा आणि मळणीचं टेन्शन कायमचं मिटवा. - 8412995096 / 9209179099

14/08/2025

Thank you for your valuable review!We truly appreciate your trust in our company Sawant Agro and are delighted to know you’re happy with our services. Your support motivates us to keep delivering the best.

03/07/2025

Masala grinding machine demo

Celebrating my 10th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉
19/04/2025

Celebrating my 10th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

Address

1326/4 E Shivaji Udyamnagar
Kolhapur
416008

Opening Hours

Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+912312656407

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sawant Agro Machineries Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sawant Agro Machineries Pvt. Ltd.:

Shortcuts

Share

Nearby engineering companies